Maharashtra

? रोजगार संधी…राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती

प्रवीण बैसाणे

पदाचे नाव व पद संख्या

1. सायंटिस्ट ‘B’ – 288
2. सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट ‘A’ – 207

Total – 495

शैक्षणिक पात्रता

• पद क्र.1 : BE./B.Tech/MSc/ME /M.Tech/M Phil (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, संप्रेषण, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्पुटर एप्लीकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, माहिती, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

• पद क्र.2 : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहितीशास्त्र)

वयाची अट : 26 मार्च 2020 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹800/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2020 (05:00 PM)

जाहिरात पाहा: https://bit.ly/3d1w80m

ऑनलाईन अर्ज: https://bit.ly/3d4pIOc

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button