Nashik

मोहाडी गटात कोरोना वॅक्सिन लसीकरणाची सुरुवात

मोहाडी गटात कोरोना वॅक्सिन लसीकरणाची सुरुवात

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी जिल्हापरिषद गटांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मोहाडी गटातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने नागरिकांचे स्वसंरक्षण तसेच कोरो ना भीती यापासून बचावासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ सारिका ताई नेहरे या प्रयत्नशील होत्या जिल्हा परिषद नाशिक यांनी हिरवा कंदील दिला असून उद्या दिनांक 23 4 2019 रोजी पालखेड बंधारा येथे तर दिनांक 24 4,2021 जानोरी येथे कोरोना प्रतिबंधक लस केंद्र देण्याचे सुरू करीत असून कुर्नोली व जवळके दिंडोरी येथे लवकरच लसीकरण देण्यासंदर्भात केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सौ सारिका ताई नेहरे यांनी सांगितले तसेच जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सदर मोठ्या गावातील नागरिकांना कोरोणाचे बचावा पासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण व्हावे अशी मागणी केली होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button