Faijpur

फैजपूर शहर काँग्रेस तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन

फैजपूर शहर काँग्रेस तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन

सलीम पिंजारी तालुका यावल

Faizpur : फैजपूर कॉंग्रेस आय तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज दिनांक ६ डिसेंबर रविवार, माननीय श्री प्रभाकर अप्पा सोनवणे जी प गटनेते व यावल तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फूल हार टाकुन मानवंदना दिली अजय मेढे तालुका सरचिटणीस यानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्द्ल त्यांच्या जीवनातील अनुभव कथन केले या कार्यक्रमात अःजाःवि महिला जिल्हा अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई मोरे, शहर अध्यक्ष रियाज भाई, युवक शहर अध्यक्ष वसीम तडवी, उपनगराध्यक्ष श्री चंद्रशेखर दादा चौधरी, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे ,केतन कीरंगे, कलीम मण्यार, शकील खान, जील्हा सरचिटणीस रामाराव मोरे, रावेर यावल विधानसभा युवक अध्यक्ष वसीम जनाब, कार्याध्यक्ष मुदस्सर जनाब, युवक तालूका सरचिटणीस अजय मेढे, योगेश भावसार, गुरव सर, हर्षल दाणी ईतर मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button