Amalner

विशेष सहाय्य योजने अंतर्गत काम करणारे कंत्राटी कामगाराचे मानधन वेळेवर होत नसल्याबद्दल (माहे मार्च ते ऑक्टोबर 2020) चे मानधन मिळाल्याबाबत तथा No pay No work असे आंदोलन करणेबाबत

प्रति
पालक मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई- 032

विषय- विशेष सहाय्य योजने अंतर्गत काम करणारे कंत्राटी कामगाराचे मानधन वेळेवर होत नसल्याबद्दल (माहे मार्च ते ऑक्टोबर 2020) चे मानधन मिळाल्याबाबत तथा No pay No work असे आंदोलन करणेबाबत

अर्जदार- योगेश पारू दत बाळा दे आयटी असिस्टंट तहसील कार्यालय, अमळनेर जिल्हा जळगाव (राहणार अमळनेर जिल्हा जळगाव मो.9730718008)पिन – 425401
संदर्भ- 01/11/2020 च्या विनंती अर्ज

महोदय,
उपरोक्त संदर्भ विषयांवर विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो कि यापूर्वी मी स्वतः 01/11/2020तारखेस आपल्याकडे तथा मासो तहसीलदार साहेब अमळनेर व मास जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनादेखील यापूर्वी विनंती अर्ज केलेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यामधील 15 तालुक्यातील आयटीआय असिस्टंट मिळून दिनांक- 15/07/2020 या तारखेस प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.तसेच आमच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कंत्राटी कर्मचारी संघटनेने माना श्री धनंजय मुंडे साहेब (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांनादेखील प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे तरी कुठल्याही स्तरावरून उचित कार्यवाही झाली नसल्याने व थकीत मानधन न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली असल्याने महाराष्ट्रातील सर्व आयटी असिस्टंट आता No pay No workया प्रकारे आंदोलन करत आहोत तरी थकीत मानधन मिळणे कामी आपण लवकरात लवकर मिळवून देण्यात विनंती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button