Dhule

आमदळ येथे पशु वैद्यकीय शिबीर संपन्न

आमदळ येथे पशु वैद्यकीय शिबीर संपन्न.

राहुल साळुंके

आज दिनांक 10 अग्स्टय रोजी मा. आ. आण्णा साहेब द. वा. पाटील प्रतिष्ठान तर्फे मोफत पशु वैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजित केले होते. जनावरांमध्ये असलेले कृमी, घटसर्प, फऱ्या, आदी रोगांसह,लसीकरण करून आजारी जनावरांचे निदान करून *उपचार* करण्यात आले. याप्रसंगी युवा नेता कल्पेश पाटील आमदळ यांनी पशु वैद्यकीय शिबीर आयोजित केल्या.

बद्दल धुळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रामदादा भदाणे पाटील यांचे व माननीय बाळासाहेब , मा. माईसाहेब यांचे आभार मानले. या शिबिरात पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शिंपी, डॉ.किरण पाटील, डॉ.धनेश साळूंखे, डॉ.अर्जुन बुरलिंगे यांच्या सह पशु धन विकास अधिकारी डॉ.एस. ए. हिरे. चिंच खेडा यांनी गावातील गुरांचे लसीकरण व उपचार केले. यावेळी गावातील मान्यवरांसह आमदळचे आबा गवळी व प्रबकार मराठे तसेच उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button