Amalner

?️Big Breaking अमळनेर येथे 3 रुग्ण पॉझिटिव्ह तर 8 रुग्ण निगेटिव्ह…

?️ Big Breaking अमळनेर येथे 3 रुग्ण पॉझिटिव्ह तर 8 रुग्ण निगेटिव्ह…

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 23 एव्हढी झाली आहे…

अमळनेर येथे कोरोना संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असून आता हाती मिळालेल्या माहितीनुसार एकूण 11 लोकांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील झामी चौकातील 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.हे रुग्ण अमळनेर येथील कोव्हीड केअर केंद्र येथे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या कोव्हीड केंद्रातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 5 एव्हढी झाली आहे.तर 8 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एक रुग्ण महिला जी मुंगसे येथील पहिली महिला रुग्ण म्हणून अहवाल पाठविण्यात आला होता या महिलेचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे तर इतर 7 अमळनेर शहरातील असून त्यांचे देखील अहवाल निगेटिव्ह आहेत. मुंगसे येथील महिलेचा आणखी एक अहवाल येणे बाकी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ ताडे यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button