Student Forum: GK Quiz: भारताचे जनरल नॉलेज: सर्वात मोठा बोगदा कोणता? आणि इतर 9 प्रश्न..
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…
1. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
(A) चमेली
(B) गुलाब
(C) कमळ
(D) झेंडू
=> (C) कमळ
2. भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
(A) वडाचे झाड
(B) चंदनाचे
(C) कडुनिंबचे झाड
(D) अशोकाचे झाड
(A) वडाचे झाड
3. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
(A) वंदे मातरम्
(B) जन गण मन
(C) सारे जहाँ से अच्छा
(D) (A) आणि (बी)
=> (B) जन गण मन – रवींद्रनाथ टागोर
4. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे?
(A) भरत चक्रवर्ती
(B) चंद्रगुप्त मौर्या
(C) महाराणा प्रताप
(D) अशोक मौर्या
=> (A) भरत चक्रवर्ती
5. भारताचा सर्वात उंच मीनार कोणती आहे?
(A) चार मीनार
(B) झूलता मीनार
(C) कुतुब मीनार
(D) शहीद मीनार
=> (C) कुतुब मीनार -73 मीटर
6. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
(A) भाकरा धरण
(B) हिराकुड धरण
(C) इंदिरा सागर धरण
(D) नागार्जुन सागर धरण
=> (B) हिराकुड धरण
7. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?
(A) जवाहर बोगदा
(B) रोहतांग बोगदा
(C) अटल रोड बोगदा
(D) कामशेत बोगदा
=> (C) अटल रोड बोगदा
8. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे?
(A) हरमंदिर साहिब
(B) स्टॅच्यू ऑफ युनिटी
(C) नालंदा
(D) हंपी
=> (B) स्टॅच्यू ऑफ युनिटी
9. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?
(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ
(B) एलएसआर महिला विद्यापीठ
(C) वनस्थळी विद्यापीठ
(D) एसएनडीटी महिला विद्यापीठ
=> (D) एसएनडीटी महिला विद्यापीठ – SNDT Women’s University – 2 जुलै 1916
10. पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) उत्तर प्रदेश
(D) तामिळनाडू
=> (B) पंजाब






