? रोजगार संधी
आर्मी भरती वेळापत्रक2020/2021
जि.डी, ट्रेडमन, टेक्निकल, क्लार्क ….
प्रवीण बैसाणे
मुंबई ARO
तारीख:-7/10/2020 ते 17/10/2020
ठिकाण:- नाशिक
जिल्हे :-मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक
कोल्हापूर ARO
तारीख:-02/11/2020ते 12/11/2020
ठिकाण:-सांगली
जिल्हे:कोल्हापूर,सोलापूर,सांगली सातारा,सिंधूदुर्ग,गोवा
*शारीरिक पात्रता*
▪उंची 168 cm
▪छाती 77/82
▪वजन 50 किलो
▪1600मीटर रनिंग
▪10पुल्प्स
▪9 फिट जम्
▪ वय :18 ते 21/23
आवश्यक कागदपञे
1) 10 वि मार्कशीट बोर्डसर्टिफिट
2) शाला सोडल्याचा दाखला
किवा बोनाफैड सर्टीफिकेट
3) जातीचा दाखला
4) डोमोसाइल सर्टिफिकेट
5) सरपंच रहिवासी दाखला
6) अविवाहित असल्यास
अविवाहित दाखला