Pune

प्रकल्प अधिकारी जितेंद्र जुडी यांनी दिली कबुली पाचगणी शाळेची मान्यता आगोदरच रद्द केली होती – बिरसा क्रांती दल संघटनेचे यश

प्रकल्प अधिकारी जितेंद्र जुडी यांनी दिली कबुली पाचगणी शाळेची मान्यता आगोदरच रद्द केली होती – बिरसा क्रांती दल संघटनेचे यश

पुणे / प्रतिनिधी अभिजित भालचिम

बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने पुणे विभागीय कार्यालयातील उप आयुक्त प्रताप जाधव ( महसूल) यांना राज्य सचिव डी बी घोडे यांना नेतृत्वाखाली शनिवार दिनांक १५/२/२०२० रोजी निवेदन देताना बिरसा क्रांती दल राज्य संघटक बाळकृष्ण मते, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेविका आशाताई सुपे, माजी तहसिलदार साबळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुपे, तानाजी गवारी चिंधू आढळ आदी नागरीक उपस्थित होते.
त्यांचे परिणाम असा झाला की निवेदनात म्हटले होते की तात्काळ केंब्रिज हायस्कूल भिलार पाचगणी शाळेची मान्यता रद्द करा व पाचगणी येथील सर्व शाळेची चौकशी करा या मुळे सातारा जिल्हाचे प्रमुख असणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह साहेब व सातारा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मँडम यांनी स्वतः भेट दिली व
प्रकल्प अधिकारी जितेंद्र जुडी यांनी आज मोर्चा मध्ये शाळेची मान्यता आम्ही आगोदरच तात्काळ रद्द केली आहे ह्याची कबुली सर्व आदिवासी बांधवांना समोर दिली आहे.
बिरसा क्रांती दल पुणे या संघटनेनी निवेदनात असे ही म्हटले होते की अँट्रोसिटी दाखल अंतर्गत गुन्हा दाखल करावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button