Maharashtra

किसान माध्यमिक विद्यालय जानवे येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तकांचे वाटप…

किसान माध्यमिक विद्यालय जानवे येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तकांचे वाटप.

किसान माध्यमिक विद्यालय जानवे येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तकांचे वाटप...

किसान माध्यमिक विद्यालय जानवे येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तकांचे वाटप...

 शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिवशी आज दि.१७/०६/२०१९ सोमवार नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तकांचे वाटप स्कूल कमेटी चेअरमन ताईसो. रिता बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या ताईसो रेखाबाई नाटेश्वर पाटील व आबासो नाटेश्वर बाबुलाल पाटील, गावाचे सरपंच विजयजी सोनवणे, उपसरपंच

 भाऊसो अधीकार पाटील,  ग्रा. पं. सदस्य श्री. प्रकाश वाल्हे. आदी मान्यवर तसेच मुख्याध्यापक श्री. एम. ए. पाटील सर, जेष्ठ शिक्षक श्री. जे जे कश्यप सर व सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button