Amalner

Amalner: प्रा.किशोर पाटील यांना इतिहास विषयात पी.एच.डी प्रदान..शैक्षणिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव…

Amalner: प्रा.किशोर पाटील यांना इतिहास विषयात पी.एच.डी प्रदान..शैक्षणिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव…

अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.किशोर पाटील यांना मालवांचल विद्यापीठ तर्फे डॉक्टरेट अर्थात पी एचडी पदवी प्राप्त झाली.
The Evolution of Indian History and Religion Through the Years या विषयावर मालवांचल विद्यापीठातून डॉ. नानाजी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली.
याबद्दल धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील,
कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन रावसाहेब के डी पाटील,
संस्थेचे सचिव राधेश्याम पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंत मन्साराम पाटील, धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार ,प्राचार्य डॉ.वसंत देसले प्राचार्य डॉ. वाय व्ही पाटील प्राचार्य डॉ. ए.टी पाटील डॉ. लीलाधर पाटील यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद,माध्य.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button