Maharashtra

भाजपच्या निष्ठावंत समदुखी कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे संपन्न

भाजपच्या निष्ठावंत समदुखी कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे संपन्न

भाजपच्या निष्ठावंत समदुखी कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी सुनिल नजन

जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निष्ठावंत व समदुखी कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा शेवगाव येथील अजिंक्य लाँन्स येथे संपन्न झाला. यामेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी दिलिप लांडे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे युवा मोर्चाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अमोल गर्जे ,जेष्टनेते अँड दिनकरराव पालवे,मोहनराव पालवे,अशोक गर्जे, अजय नजन, संजय बडे,जगन्नाथ गावडे,अशोक दातिर, पवनकुमार साळवे,अविनाश देशमुख, मल्हारी आव्हाड, संभाजी पालवे,बाळासाहेब सोनवणे,अँड. शिवाजीराव काकडे,जिल्हा परिषद सदस्य सौ हर्शदाताई काकडे,किसन आव्हाड, आबा राउत,अविनाश मगरे,बाबासाहेब ढाकणे, राहुल कारखेले,संजय आंधळे ,चांदभाई शेख,क्रुष्णा घुले,टी.के.पुरनाळे, विष्णू दिवटे,रमेश भालसिंग,ज्ञानेश्वर फसले,राणाप्रताप पालवे ई.मांन्यवर ऊपस्थीत होते. या सर्व नेत्यांनी एकच सूर आळवला तो म्हणजे विद्यमान आमदारांनी अनेक ठिकाणी डावलून जी अपमानास्पद वागणूक दिली त्यास वाचा फोडण्यासाठी हा मेळावा घेन्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिलेल्या नवू नारायण पैकी एकाला उमेदवारी दिली पाहिजे नाही तर भाजप नेतेच भाजपच्या उमेदवारांचा पराभव करतील असा ईशारा यावेळी ना.पंकजा मुंडे यांना देण्यात आला. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हा मेळावा होऊनये म्हणून अनेकांनी देव पाण्यात बुडवून सरकारी यंत्रणा उभी केली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही.मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी
प्रितीभोजन दिले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button