Maharashtra

खिर्डी प्रतिनिधी – भिमराव कोचुरे रावेर येथे तहसिलदार कार्यालयात. 8/10/2020 गुरूवार रोजी दुपारी फैजपुर प्रांत अधिकारी श्री. कैलास कडलग साहेब यांचा रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी तहसिलदार मॅडम उषारानी देवगुणे ,नायाब तहसिलदार संजय तायडे साहेब उपस्तित होते. वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे , जि. उपाध्यक्ष रफिक बेग , सलिम शाह , अर्जुन वाघ , किरण वाघ , संघरत्न शिरतुरे , बुद्धरत्न शिरतुरे यांनी श्री. प्रांत अधिकारी कैलास कडलग साहेब यांचा पुष्गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button