Amalner

लायन्स व लायनेस क्लब तर्फे गोरगरिबांना दिवाळीची फराळ वाटप

लायन्स व लायनेस क्लब तर्फे गोरगरिबांना दिवाळीची फराळ वाटप

अमळनेर रजनीकांत पाटील

येथील लायन्स व लायनेस क्लब तर्फे न्यू लक्ष्मी थिएटरच्या पाठीमागे राहणाऱ्या गोरगरिबांना आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ वाटप करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डिगंबर महाले, सेक्रेटरी विनोद अग्रवाल ,माजी अध्यक्ष पंकज मुंदडे व प्रशांत सिंघवी, सदस्य योगेश मुंदडे ,अनिल रायसोनी, लायनेस क्लबच्या सेक्रेटरी शारदा अग्रवाल , सदस्या रूपाली सिंघवी उपस्थित होते. प्रशांत सिंघवी व त्यांचे पिताश्री प्रफुलचंद सिंघवी फराळाचे प्रायोजक होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button