पंडीत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील B.S.W. 3 च्या विध्यार्थी कैलास जिजाबराव खैरनार त्यांचे गाव लोण बृ
प्रतिनिधी नूर खान
ता. अमळनेर. कोरोनाचा वाळता प्रादुर्भाव असल्यामुळे पोलीस पाटील जिजाबराव अभिमन खैरनार व संरपंच कैलास भगवान पाटील यांचा मार्गदर्शनाने गावात कोरोना विरूद्ध जनजागृती करत असलेले युवा सामाजिक कार्यकता केलास खैरनार . समाजकार्यकर्ता या नात्याने केलास खैरनार यांनी सोशल मिडीयांचा माध्यमातुन जन जागृती चे संदेश दीले. युवा सामाजिक कार्यकर्ता गावात पुर्ण वेळ काम करत आहे. गावात मराठी शाळेत विलंगीकरण कक्ष तयार करन्यात आले तेव्हा संरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक आप्पा गावातील प्रतिष्टीत व्यक्ती सोशल डीस्टंट चे नियम पाळून काम करत होते . मुबई ,पुणे, नाशिक, सुरत, व बाहेर गावातुन आलेले व्यक्तिना मांडळ ग्रामीन रुग्णालयात पाठवण्यात आले व आशा वर्कर यांनी कामाची पुढील पाहनी केली. व त्यांचे रिपोर्ट मि समाज कार्यकर्ता या नात्याने त्यांचा रिपोर्ट निगी टीव्ह व पॉजीटीव्ह असल्याची दखल घेतली गावात चौकशी करत असतांना युवा सामाजिक कार्यकर्ता कैलास खैरनार यांनी कलम crpc १४४ जमावबंदी चे पालन करन्यास सागितले. अमळनेर तहसीलदार यांचा आदेशानुसार गावात धुळे व अमळनेर चोर रस्ता बंद करणे त्यावेळी संरपंच कैलास पाटील व गावातील प्रतीस्टीत नागरिक व युवा समाज कार्यकर्ता कैलास खैरनार उपास्थित होते. आणि युवा सामाजिक कार्यकर्ता कैलास खैरनार यांनी कोरोना विरुद्ध काम केले मणुन तरूण युवकांनी फेसबुक व व्हाँट्स अँप च्या माध्यमाने गौरव केला व अभिनदंन केले.
लोण बृ॥ गावात ग्रामपंचायत च्या सहकार्याने माक्स व सेनीटायझर वाटन्यात आले व माक्स व सेनीटाझर वाटण्याची जबाबदारी युवा सामाजिक कार्यकर्ता कैलास खैरनार ग्रामपंचायत शिपाई वारूळे व तरूण युवक ही आस्थित होते. व गावात स्वच्छतेचे वातावरण दीसुन आले. युवा सामाजिक कार्यकर्ता कैलास खैरनार यांचा सामाजिक कार्यातुन गावतील सर्व कुटूंबांना सहकार्य लाभले .व लोण बृ ॥ ग्रामपंचायतीने अभिनदंन पत्र देउन अभिनदंन करन्यात आले. व पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दील्या व तैलीक महासभा संघ कडून कोरोना महामारी शी लडत असतांना कोरोना युद्धा म्हणुन सन्मान पत्र देण्यात आले व अंतरराष्ट्रीय मानव अधीकार असोसियट्स च्या कडून खर्टफीकीटी देण्यात आले.
युवा सामाजिक कार्यकर्ता कैलास खैरनार हे सामाजिक कार्य करत असतांना त्यांचा असे
निरिक्षणास आले की संरपंच व पोलीस पाटील व गावकऱ्याचा त्यांना चागल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. गावात हस्यमय वातावरण होतानां दीसुन आले. व महीलांचा कोरोणा संसर्गजन्य आजारावर नियत्रन ठेवण्यासाठी युवा समाज कार्यकर्ता केलास खैरनार यांचा कडून अपेक्षा वाडू लागल्या.






