तारणा येथील जलशुधीकरण केंद्र बंद
अशुद्ध पाण्या मुळे आजारी पडल्यास जबाबदारी ग्रामपंचायत घेईल का?
कुही-प्रतिनिधी दिलीप चव्हाण
तालुयातील पंचायत सर्कल तारणा येथे
दहा लाख रुपये खर्च करुन, दीड वर्षा पासुन
उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण केंद्र (R O Plant) चा गावकरयांना फायदा मिळत नाही . ग्रामपंचायतीत प्रशासनाची R O PLANT सुरू करण्यासाठी उदासीनता आहे. इतके पैसे खर्च करुन सुद्ध पाणी मिळत नाही आहे. पैशाची अश्या प्रकारे उधळपट्टी केली जात असुन त्यात कुणाचेही लक्ष नाही. लोकांना कामे दाखवण्यात येत आहेत मात्र प्रत्यक्ष लाभ जनतेला मीळत नाही असा
आरोप खानोरकर यांनी केला आहे
अशुद्ध पाणी पिल्यामुळे जर साथीचा आजार किंवा गॅस्ट्रोची लागण झाल्यास ग्रामपंचायत तारणा यांना दोषी ठरविण्यात यावे का?असा प्रश्न प स सदस्य खानोरकर यांनी प्रसीधीपत्रकातुन केला
प्रतीक्रयीया-जनतेला लवकरात लवकर शुद्ध पाणी मीळावे असा आमचा प्रयत्न आहे मात्र वीजपुरवठ्य! अभावी व दुसरा टाकीबांधकामामुळे आर ओ बंद आहेत या अडचणी लवकरच दुर होतील -पराग तळेकर,सरपंच ,तारणा
प्रतीक्ररीया-तारणा ग्र!मपंचायत अंतर्गत दोन आर ओ लावण्य!त आले त्य!पैकी एक विदयुत पुरवठा न मीळाल्य!ने बंद आहे तर दुसरा पाणीपुरवठा योजनेच्य! जलकुंभाचे बांधकाम सुरू असल्य!ने बंद आहे-लींगायत,ग्र!मसचीव,तारणा







