?️ 9 सप्टेंबर ला मुंबईत येणार हिम्मत असेल तर अडवून दाखवा….सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावतचा प्रतिहल्ला...
मुंबई
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि चित्रपट अभिनेत्री कंगना रणावत यांच्यात चांगलेच वाक युद्ध पेटले आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोघांच्या प्रतिक्रिया आणि त्यामुळे ढवळत जाणारं वातावरण याचा जन सामन्यावर परिणाम होत आहे.
कंगना ने ‘मुंबईत येऊ नये’ अशी धमकी दिल्यानंतर आता कंगना धमकी दिल्यानंतर याब अभिनेत्रीने नाव न घेता खुला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये कंगनाने आगामी 9th तारखेला मुंबईत येत असल्याची घोषणा केली आहे.ही घोषणाब
ट्विटरवर त्यांनी लिहिले की, ‘मला दिसते आहे की बरेच जण मला धमकावत आहेत की मी मुंबईत येऊ नये. मी मुंबईला जाण्यासाठीही वेळ पोस्ट करेन. एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर ते दर्शवा
शिवसेनेच्याव सामना मधून राऊत यांनी कंगनावर हल्ला चढविला आणि मुंबईत वास्तव्य असूनही फिल्म इंडस्ट्रीत काम करत असूनही तिने पोलिसांचा ‘अपमान’ केल्याचा आरोप केला. यावेळी राऊत यांनी अभिनेत्रीला ‘मुंबईत येऊ नकोस’ अशी धमकी दिली.
हे सर्व प्रकरण सुशांत प्रकरनापासून सुरू झाले आहे. आणि वाद प्रतिवादाला सुरुवात झाली आहे.






