?️ पवित्र रिश्ता नायक आणि हिंदी चित्रपटांचा “धोनी” हा प्रवास संपला…
मुंबई
‘काय पो चे’, ‘एम एस धोनी’ चित्रपटासह ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या सुशांतसिंह राजपूत या चतुरस्त्र अभिनेत्याचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
सुशांत यांनी टीव्ही अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.. ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या मालिकेसोबत एकता कपूर सोबत यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून सुरुवात करीत अभिनय क्षेत्रात आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडली होती.
अत्यन्त दर्जेदार अश्या चित्रपटांमधून काम केले. कमी वेळात यशाच्या शिखरावर विराजमान झाले होते. आपल्या उत्तम अभिनय आणि बहु आयामी व्यक्तिमत्वा मुळे लवकरच ते चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
AIEEE ची परीक्षा उत्तीर्ण झालेले सुशांत हे देशात 7 व्या रँक ला टॉपर होते.
गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते.बांद्रा येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाला जवळच असलेल्या
शेवटचा msg आपल्या आईला केला असून आसूं वो से भिगा अतीत का जीवन है ..प्रत्येक चित्रपटातून आत्महत्या न करणे आणि मोटिव्हशन संदेश देणारे किरदार निभावले आहेत.
बॉलिवूड ला हा खूप मोठा धक्का असून गेल्या काही दिवसांत 12 बॉलिवूड शी निगडित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.






