खासदार उन्मेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना मध्ये कार्यरत देवदूतांचा सन्मान
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
आज जळगांव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा.उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.०३ मधील कोरोना आजाराच्या साथीमध्ये समाजाची अथक सेवा बजावणा-या देवमाणसांना गुलाबपुष्पे देवून सन्मानित करण्यात आले..
यामध्ये प्रामुख्याने डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी,नर्स,मेडीकल व्यावसायिक,पोस्टमन गॅस एजन्सीचे कर्मचारी,न.पा.चे स्वच्छता कर्मचारी,पत्रकार,
पोलिस,किराणा दुकानदार,ग्रामसेवक,
तलाठी,
बॅंक कर्मचारी,जिल्हा हद्दीवर चेक पोस्टला ड्युटी केलेले शिक्षक अशा समाजाला सेवा देणा-या प्रातिनिधिक ५० ते ६० देवमाणसांना सन्मानित करून मा.दादांसाठी शुभेच्छा आशीर्वाद जमा केले…राकेश बोरसे। सर विकास चौधरी किशोर रणधीर …….






