पहा मा भरत ललवाणी यांनी दिल्या विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा…अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक पायल हॉटेल चे सर्वेसर्वा,अर्बन बँकेचे संचालक भरत सुरेश ललवाणी यांनी विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जगात विश्व आदिवासी दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अमळनेर तालुक्यात देखील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत.आपली संस्कृती,रिती रिवाज,परंपरा जपत आदिवासी जमातीतील समाज बांधव हे आपल्या वेगळेपणा आणि वैशिष्ट्य पूर्ण परंपरा यामुळे आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहेत.मा भरत ललवाणी हे देखील आपला व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपत असतात.विविध उपक्रमात सहभागी होत असतात.त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे निश्चितच आदिवासी बांधवामधील उत्साह द्विगुणित झाला आहे.






