sawada

रावेर प.स.सदस्या सौ योगिताताई वानखेडेनी केला वाघोदा बु सरपंच यांचा सत्कार

रावेर प.स.सदस्या सौ योगिताताई वानखेडेनी केला वाघोदा बु सरपंच यांचा सत्कार

युसूफ शाह सावदा

सावदा : आज दि ८ जुलै रोजी रावेर पंचायत समितीच्या मोठा वाघोदा-विवरा प स ग सदस्या तथा भावी उपसभापती सौ.योगिताताई रामदास वानखेडे मॅडम यांनी आज मोठा वाघोदा ग्रामपंचायत ला भेट देऊन नवनिर्वाचित सरपंच मुबारक (राजू )तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी यांचा सत्कार केला तसेच गावाच्या विकासासाठी मार्गदर्शन तसेच विकास कामांबाबत कधीही मदतीस तत्पर असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले तसेच पंस सदस्या सौ योगिताताई वानखेडे यांचा वाढदिवस असल्याने ग्रामपंचायत तर्फे माजी उपसरपंच राहुल भाऊ पाटील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, ग्रामसेवक नितीन डी.महाजन,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय माळी,विशाल पाटील,हर्षल पाटील यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या यावेळी, हसनं पिंजारी,भिकारी तडवी, प्रकाश वायके सुनील पाटील,पंकज मालखेडे,अजय कराड,आदीसह कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button