Maharashtra

?सावधान..!येत्या दोन दिवसांत पृथ्वीवर धडकेल सूर्य मंडळातील वादळ..!काय होतील परिणाम..!जाणून घ्या किती आहे वेग..!

?सावधान..!येत्या दोन दिवसांत पृथ्वीवर धडकेल सूर्य मंडळातील वादळ..!काय होतील परिणाम..!जाणून घ्या किती आहे वेग..!

आपल्या पृथ्वीच्या बाहेर संपूर्ण सौर मंडळात अनेक घडामोडी दिवसा गणिक घडत असतात.खगोलशास्त्रज्ञ ह्या घडमोडीं कडे लक्ष ठेवून असतात.आता शास्त्रज्ञांच्या मते सूर्याच्या परिमंडळातून तयार झालेलं एक महाभयंकर वादळ (Storm) पृथ्वीच्या (Earth) दिशेनं झेपावत आहे. या वादळाचा वेग भयंकर असून ताशी 1609344 किलोमीटर क्षमतेने ते येत्या दोन दिवसात पृथ्वीवर धडकेल.अर्थात पृथ्वीवर पोहोचेपर्यंत या वादळाच्या वेग कमी होण्याची शक्यता आहे. पण अनेक यंत्रणांवर (Systems) या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

या गोष्टींवर जाणवू शकतो परिणाम

स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार सूर्याच्या परिमंडळातून हे वादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम वेगवेगळ्या यंत्रणांवर होण्याची शक्यता आहे. रेडिओ सिग्नल, विमान यंत्रणा, संवाद यंत्रणा,भ्रमणध्वनी यंत्रणा, इंटरनेट सुविधा आणि पाऊस या घटकांवर या वादळाचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

ग्रहांवर वादळाचा प्रकाश

उत्तर आणि दक्षिण ध्रुवा जवळील प्रदेशातून आकाशाकडे पाहिले तर पृथ्वीजवळील इतर ग्रह अधिक प्रकाशमान दिसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वातावरणातील या बदलांमुळे पुढील दोन रात्री ग्रहांचा रंग अधिक चमकदार दिसेल आणि त्यांच्याभोवती या वादळामुळे निर्माण झालेली धूळही दिसू शकेल, असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे.

उष्णता वाढेल

हे वादळ सूर्या पासून तयार झाल्या मुळे वारे अत्यंत उष्ण असतील. पृथ्वीवर जेव्हा हे उष्ण वारे आदळतील, तेव्हा पृथ्वीचं तापमान वाढण्याची शक्यता आहे.या उष्णतेचा विपरित परिणाम सॅलेटाईटवरही झाल्यामुळे आपल्या मोबाईल सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होतील. या वाऱ्याचा वेग सध्या प्रचंड असला तरी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे या वेगाला आवर बसेल असे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button