Maharashtra

आता काळजी कशाची करताय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नवजीवन बाल रुग्णालय आहे ना आपल्याला

आता काळजी कशाची करताय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नवजीवन बाल रुग्णालय आहे ना आपल्याला

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर डॉ शितल शहाMDDCHDNB नवजीवन बाल रुग्णालय डॉ सुनील पठवाLCEH डॉ सुधीर आसबेMBBS(DCH) डॉ विनायक उत्पात(MBBS)(DCH) आमच्याकडे नवजात शिशुसाठी लेव्हल 2 लेव्हल 3ची सोय लहान मुलांसाठी पी आय सी ची सोय लॅबोरेटरी विभाग डिजीटल क्ष किरण तपासणी आजच्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी सर्व प्रकारचे आधुनिक लसीकरण आर्टिफिशल वेंटीलेटर 24 तास ॲम्बुलन्स सेवा आणि ओपीडी ची सोय पीडियाट्रिक कॉडीओलॉजी पीडियाट्रिक न्युरोलॉजी पीडियाट्रिक ऑफ थॅमोलॉजी पीडियाट्रिक स्पीच थेरपी तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत डॉ ज्योती आसबे यांचे डेन्टल क्लिनिक नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचाराची सोय 0 ते 18 वर्ष पर्यंत मुलांना सर्व प्रकारच्या सर्व सोयीयुक्त नवजीवन बाल रुग्णालय अतिदक्षता विभाग एन आय सी यु पी आय सी यु रक्त व इतर तपासण्या असतोय हृदयरोग व मेंदू विकार टायफॉईड मलेरिया डेंगू सर्व आजारावरती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे उपायोजना केले जातील असे मनोगत डॉ शीतल के शहा यांनी व्यक्त केले
पंढरपुरात नामवंत नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button