Amalner

आंबापिंप्री परिसरातील काही नफेखोर किराणा दुकानदारांना कोणाचाही धाक नाही सर्रास लूट होणार का कार्यवाही

आंबापिंप्री परिसरातील काही नफेखोर किराणा दुकानदारांना कोणाचाही धाक नाही सर्रास लूट होणार का कार्यवाही

रजनीकांत पाटील
अमळनेर: पारोळा ता आंबापिंप्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर शासन कुठल्यान कुठल्या उपाययोजना करत अन्नधान्य पुरवत आहे
या बाबत पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री येथील किराणा दुकानदार नागरिकांना जादा भाव देत लूट करत आपला खिसा ताजा करत आहे या बाबत सामन्य माणसाने कसे जगावे हा प्रश्न पडला आहे दुकानदारांना कोनाचीही भीती नाही या बाबत जादा भाव विक्री करत असताना देखील ग्रामपंचायत चौकशी करून कार्यवाही करण्यास तयार नाही या बाबत जादा भाव माल विक्री विकणाऱ्या किराणा दुकानदारांन विषयी सामन्य माणूस आवाज उठवण्यास दबाव आणला जातो या बाबत देखील अंबापिंप्री परिसरातील किरनादुकानाबाबत बातमी ठोस प्रहार प्रसारित केली असता काही दुकानदारांवर याचा काही प्रभाव पडला नाही
गरीब जनतेचे म्हणणे या नफेखोरी किराणा दुकानदारांनवर कार्यवाही का होत नाही यांच्या वर कोणाचा आशीर्वाद आहे या बाबत चे प्रश निर्माण होतात

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button