Pandharpur

शिवशाही शेतकरी संघटना तर्फे जिल्हाध्यक्षपदी राहुल डोंगरे तर तालुका अध्यक्षपदी गणेश निंबाळकर यांची निवड करण्यात आली

शिवशाही शेतकरी संघटना तर्फे जिल्हाध्यक्षपदी राहुल डोंगरे तर तालुका अध्यक्षपदी गणेश निंबाळकर यांची निवड करण्यात आली

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री नितिन दादा आरडे व हणमंत पवार शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली निवड करण्यात आली आहे शिवशाही शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे तालुका अध्यक्ष गणेश निंबाळकर यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार डॉक्टर बी के धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाला व तालुका अध्यक्ष गणेश निंबाळकर यांचा सत्कार आनंद संजय घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे मा राहुल रामेश्वर डोंगरे शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष व गणेश सुनील निंबाळकर पंढरपूर तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button