P.M Modi 3.0 Update: या नेत्यांनी घेतली आतापर्यंत शपथ…
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान; नितीन गडकरी, अमित शाह, जेपी नड्डा यांनीही घेतली शपथ. अनुप्रिया पटेल, व्ही सोंमंना, रामविलास पासवान,चिराग पासवान यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी.लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) प्रमुख चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान, तिसऱ्यांदा पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली.
गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी यांचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश .गजेंद्र सिंह शेखावत आणि अन्नपूर्णा देवी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ. बिहारमधील बेगुसरायचे खासदार गिरीराज सिंह, मागील सरकारमधील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.प्रल्हाद जोशी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.कर्नाटकमधून सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकलेले प्रल्हाद जोशी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्वानंद सोनोवाल यांचा मंत्रिमंडळात समावेश.सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.डॉ.वीरेंद्र कुमार यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh) या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh) या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी मोदींच्या मंत्रिमंडळात.मनोहर लाल खट्टर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.निर्मला सीतारामण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.






