Maharashtra

वढोदा प्र सावदा रस्त्याची दुरुस्तीला सुरुवात प्रशासनाने घेतली वृत्तपात्रातील बातम्याची व नागरिकांच्या मागणी ची घेतली दखल

वढोदा प्र सावदा रस्त्याची दुरुस्तीला सुरुवात प्रशासनाने घेतली वृत्तपात्रातील बातम्याची व नागरिकांच्या मागणी ची घेतली दखल

प्रतिनिधी सलीम पिंजारी

प्रतिनिधी येथून पिम्परुड मार्गे वढोदा, मांगी, करंजी जाण्यासाठी डांबरी रस्त्याची दुरावस्था ठीकठिकाणी पडले खड्डे होते वृत्त पात्रातील बातम्या व नागरिकांनी केलेली खड्डा दुरुस्त मागणी मान्य करत प्रशासनाने बुधवारी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.

पिम्परुड मार्गे वढोदा, मांगी, करंजी या लहान लहान गावी जाण्यासाठी डांबरी रस्ता होता पिम्परुड ते वढोदा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यात पावसाचे पाणी साचत होते तसेच या रस्त्यावरून दिवसा रात्री जाणे येणे झाले जिकरीचे.

या रस्त्यावरून शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक, फैजपूर, सावदा, आमोदा कडे जाण्यासाठी नियमित येजा करतात. या रस्त्ताची दखल प्रशासनने तात्काळ घेतली व बुधवारी जे सी पी पाठवून कामाला सुरुवात केली त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना या रस्त्या दुरुस्ती मुळे त्रास होणार नाही. वढोदा येथे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे निष्कलंकी धाम या आश्रमाचे काम सुरु असून या ठिकाणी गोशाळा आहे. याठिकाणी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या भागातून भाविक भक्तगण निष्कलंकी धाम ला येतात.

रस्ता दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button