सांगली

आटपाडी चे राहुल खरात यांना भारतीय माहिती अधिकार समाजरत्न पुरस्कार जाहीर!

आटपाडी चे राहुल खरात यांना भारतीय माहिती अधिकार समाजरत्न पुरस्कार जाहीर!

सांगली अखिल भारतीय मराठी चित्रपट नाटय महामंडळ मुंबई या संस्थेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख , आपला महाराष्ट्र चे पुणे आटपाडी जिल्हा प्रतिनिधी , माणदेश न्युज म्हसवड चे पुणे आटपाडी प्रतिनिधी दैनिक तुफान क्रांती पुणे प्रतिनिधी ,दैनिक वैष्णवी टाईम्स चे पुणे प्रतिनिधी ,डेली एम एम 7 न्युज धुळे , प्रतिनिधी राहुल धोंडीराम खरात आटपाडी यांची सांगली जिल्हा येथे ३ नोव्हेंबर २०१९ रोजी होणाऱ्या ३ वाजता कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे !
३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात सकाळी १० ते ६ या वेळेत होणार आहे
ठिकाण हॉटेल सिझन फोर एक्सक्लूजीव विश्रामबाग सांगली !
आपल्या पुढील पारदर्शक निर्भीडपणे देश हितार्थ आपल्या समाज कार्य वाटचालीसाठी तसेच शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व आपले अभिनंदन !

Leave a Reply

Back to top button