Pandharpur

भारतीय चर्मकार सेवा संघाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

भारतीय चर्मकार सेवा संघाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत समितीना , 15% निधी अनुसूचित जाती जमातीच्या वेक्ती वयक्तिक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची मागणी , भारतीय चर्मकार सेवा संघ, पंढरपूर शहर , मनसे युवा नेते अध्यक्ष अमोल घोडके यांच्या कडून मागणी करण्यात आली,

वरील विषयास अनुसरून आदर करतो की, सध्या देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार किरोनो *COVID 19* या साथीच्या रोगाने. व्यवस्थापण प्रयचीत रोखण्यासाठी *लॉकडाऊन* जाहीर करून आपली व्यवस्थापण अनिश्चितनियम *2005*लागू केले आहे , त्यामुळे अनुसूचित जाती जमातील लोक मुख्यतः माल मजुरी करून उपजीविका करून आपल्या कुटुंब चालवणारे यांची स्थिती टांगती तलवार आहे, त्यांची लोहसांड थांबवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये 15% निधी अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना जीवनावश्यक पुरवठा लवकरात लवकर पारदर्शक पणे करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी adv बादल यादव , बहुजन रयत परिषद , RPI, अध्यक्ष , प्रसाद देशपांडे, उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button