Kolhapur

इंडो नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशीप मधे मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन कोल्हापूर च्या खेळाडूंचे धवल यश

इंडो नेपाळ स्पोर्ट्स चॅम्पियनशीप मधे मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन कोल्हापूर च्या खेळाडूंचे धवल यश

कोल्हापूरः आनिल पाटील

मिशन ऑलम्पिक गेम असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत झालेल्या इंडो-नेपाळ चॅम्पियन शिप पार पडल्या, यामध्ये आपल्या महाराष्ट्र, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर व कर्नाटक मधून 56 खेळाडू व 4 कोच यांच्या सह भारतीय टीम नेपाळ येथील पोखरा येथे रवाना झाली होती. यामध्ये कबड्डी, खोखो, बॉक्सिंग, अथलेटिक अशा खेळांमध्ये भाग घेतला होता,
खेळाडूंनी 30 गोल्ड, 20 सिल्वर व 6 ब्रांझ टोटल 56 मेडल्स मिळाले.
प्रशिक्षक म्हणून सय्यद शेख सर ,मुल्ला सर , प्रा. एन. आर. कांबळे, प्रा. स्मिता गिरी मॅडम व सौरभ पाटील कबड्डी कोच यांचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षण प्रसारक मडंळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत, पेट्रन सदस्य युवानेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. डॉ.मंजिरीताई देसाई यांचे प्रोत्साहन लाभले व प्राचार्य डॉ. पी के पाटील, उपप्राचार्य पिसाळसर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाङूंचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button