इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज
अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरण
अनिल पाटील पेठ वडगाव
इचलकरंजी शहरातील सामाजिक संस्था राजकीय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना दिले निवेदन
शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी युगंधरा फाउंडेशनच्यावतीने वकील संघटना व डीवायएसपी गणेश बिरादार यांना निवेदन देण्यात आले
इचलकरंजी शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये यासाठी विविध संघटनांनी वकील बार असोशियन अध्यक्षांना दिले निवेदन
अल्पवयीन मुलीवर अत्याचार चार आरोपींना गजाआड पोलिसांनी केले आहे
इचलकरंजी शहरातून पोलिसांचे अभिनंदन होऊ लागले कोल्हापूर जिल्ह्याचे एस पी अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे डीवायएसपी गणेश बिरादार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय ईश्वर ओमासे गावभाग पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव या सर्वांनी या गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लागल्यामुळे नागरिकांतून कौतुक होऊ लागले आहे
