Amalner

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी…

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी…

अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये शालेय
आरोग्य तपासणी करण्यात आली.
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया पटेल, डॉ नरेंद्र पाटील, परिचारिका श्रीमती पुनम नारे,औषध निर्माता शिरीष शिंदे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध आजाराबाबत माहिती देण्यात आली.व पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी स्वागत केले.
यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button