Amalner

Election Live: जामनेर मधून गिरीश महाजन विजयी तर नागपूर मधून देवेंद्र फडणवीस विजयी .. अमळनेर 12 व्या अखेर चित्र…

Election Live: जामनेर मधून गिरीश महाजन विजयी तर नागपूर मधून देवेंद्र फडणवीस विजयी ..

12 व्या फेरी अखेर अमळनेर येथे चित्र..

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता फायनल निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून जामनेर मधून गिरीश महाजन तर नागपूर मधून मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विजय झाले आहेत.

जरांगे पाटलांची कोणतीही ठोस भूमिका या निवडणुकीत दिसून आली नाही. उमेदवार उभे केले नाहीत. फडविणसावर निशाणा योग्य रीतीने साधला गेला नाही. मराठा आरक्षण हा मुद्दा उपयोगी आला नाही असे साधारण चित्र दिसून आले आहे.

15- अमळनेर विधानसभा मतदार संघ

बारावी फेरी

1) डॉ.अनिल शिंदे (मविआ) – 772

2) अनिल भाईदास पाटील (महायुती) – 4566

3) शिरीष चौधरी (अपक्ष) – 3077

अनिल पाटील 15243 मतांनी आघाडीवर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button