Kolhapur

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी अलकेश कांदळकर….

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी अलकेश कांदळकर….

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : गारगोटी ता.भुदरगड येथील शहराचे ग्रा.पं. सदस्य तसेच मौनी विद्यापीठ चे शासन नियुक्त माजी संचालक अलकेश कांदळकर यांची भारतीय जनता युवा मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली.श्री.कांदळकर हे भाजपचे निष्ठावंत तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
या निवडीकामी प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार सुरेश हाळवणकर,जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे,संघटनमंत्री नाथाजी पाटील आदींचे सहकार्य लाभले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button