सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
शहरातील उंबरठाण रस्त्यावर असलेले आसावरी व्यापारी संकुलनात प्रकाश जाधव यांच्या यशराज फर्निचर दुकानात शोकेस कपाट फोडून 70000 हजार रुपये चोरी झाली.पोलीस निरीक्षक वसावे साहेब यांनी नागरिकाना आव्हान केले की शहरातील महत्वाच्या भागात cctv आसने आवश्यक आहे तसेच नागरिककाना कोणावर तुम्हाला कोणा व्यक्तीचा हालचाली संशयास्पद वाटल्यास कळवावे तसेच नेहमी चोऱ्या होतात त्या कारणामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे केले चोरांनी तसेच शहरातील नागरिकां मध्ये संतापाचे वातावरण आहे
पोलिसांनी कडक कार्यवाही करून सुद्धा चोराचे धाडस चोरी करण्यास?

