बॉलीवूड… काय ..!सलमान खानच लग्न झालं..! जाणून घ्या पत्नी आणि मुली सोबत राहतोय इथे..
मुंबई : सलमान खानच्या लग्ना संदर्भात नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते.तो लग्न केंव्हा करणार?हा प्रश्न नेहमीच सर्वत्र विचारला जातो.आणि ह्या अत्यन्त संवेदनशील विषया संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर सलमान खानचं लग्न झालं आहे आणि त्याला 17 वर्षांची मुलगी देखील आहे ही माहिती समोर आली आहे. या बातमीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर टिका कार नेहमीच प्रत्येक अभिनेता अभिनेत्री वर टिका करत असतात.असंच काहीस सलमान खानबरोबर झालं आहे. अगदी संवेदनशील असलेला प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न केंव्हा करणार..?
सलमान खान त्याचा भाऊ अरबाज खान च्या टॉक शो – पिंच 2 मध्ये दिसला होता.यावेळी ही केवळ अफवा असल्याचं त्याने म्हटलं आहे.
ह्याच शोमध्ये अशी ट्रोलरची कमेंट शेअर केली. जी खूप चर्चेत होती. त्यामध्ये लिहिलं होतं की,कुठे लपून बसला आहे घाबरट. भारतात सगळ्यांना माहित आहे की तू तुझ्या पत्नी आणि 17 वर्षांच्या मुलीसह दुबईत आहेस. भारतीयांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार आहेस.
सलमान खानने अर्थातच ही गोष्ट नाकारली आहे.






