Maharashtra

“देवेंद्र तो शेखचिल्ली ! “स्वातीताई मोराळे पुणे

“देवेंद्र तो शेखचिल्ली !
“स्वातीताई मोराळे पुणे

रराहुल खरात
लहानपणी एक गोष्ट ऐकत आलो आहोत.
एक लाकूड तोड्या होता जो फांदीवर बसून झाडाचे खोड तोडत होता. आणि मग हा लाकूडतोड्या फांदी तुटताच खाली आदळतो. त्याचा हात मोडतो. त्याचा खुळमा हात घेऊनच आत्ता आयुष्य घालवावं लागतं. पुन्हा त्याला झाडावर चढता येत नाही.
स्वतःचे लोक पाडणे, ईडी, इनकम टॅक्स, पोलीस, सीबीआय, राष्ट्रपती राजवट, आरएसएस राजवट, लोकांवर लादुन ब्लॅकमेल करणं. मित्र पक्षाचं अस्तित्व संपवणे. विरोधी पक्ष संपवणे. ओबीसी, बहुजन संपवून स्वतःचे पिस्तुले तयार करून मुख्यमंत्री खुर्चीवर राहण्यासाठी विरोधक आणि स्वकिय यांच्यावरून रणगाडे फिरवणे.
स्वतः च मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपा व लोकशाही चा शेखचिल्लीच बनला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button