Maharashtra

श्रीमती शरचचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकतेन संस्थेचा कर्मचाऱ्यांच्या १७ महिन्याचे थकीत पगार मिळावे या करिता कर्मचाऱ्याचे आंदोलन

कर्मचाऱ्यांच्या टॅफ नॅप संघटने च्या वतीने महिन्याचा प्रत्येक शनिवारी हल्लाबोल आंदोलन करणार
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
 येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरचन्द्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या टॅफ नॅप संघटनेच्या माध्यमातून दिनांक ३१/८/१९ पासून प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक शनिवारी शिवाजी चौक , चोपडा येथे मागील१७ महिन्याचे थकीत पगार शासकीय नियमानुसार एकरकमी मिळणे साठी व कर्मचाऱ्यांच्या इतर न्याय मागण्यां परिपूर्ण करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांची बेकायदेशीररीत्या केलेली सेवा समाप्ती रद्द करणेसाठी   लोकशाही मार्गाने हल्ला बोल आंदोलन करणार आहोत. आज या आंदोलनचा पहिला शनिवार आहे. हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने केले जाणार आहे. संबंधीत कर्मचाऱ्यांनी आपल्या या मागण्यासाठी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, तसेच शाळा न्याय प्राधिकरण नासिक येथे याचिका दाखल केलेली आहे.
या हल्लाबोल आंदोलनात  
जे वाय. भदाणे, एस एस पाटील,श्री.एल.जी.पाटील,आर के बडगुजर, यु एस अग्निहोत्री,डी पी शंकपाळएच जी माळी, एन पी विसपुते, वाय एल महाजन या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button