महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण राज्यव्यापी संपला जळगाव शहर आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा.
वरील विषयास अनुसरून आपणास पाठिंबा पत्र देत आहोत की सध्या परिस्थितीत राज्य सरकार व केंद्र सरकार सरकारी कंपन्या व मंडळ खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नशील असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी खाजगीकरण करून अदानी ग्रुप यांना समांतर परवानगी देण्याबाबत निर्णय घेत आहे हा निर्णय समस्त कर्मचारी अधिकारी व होतकरू तरुणांवर अन्याय असून आम आदमी पार्टी जळगाव याचा जाहीर निषेध करत असून महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या संपाला आज जळगाव शहर आम आदमी पार्टी जाहीर-पाठिंबा देणायत आला याप्रसंगी उपस्थितित पद अधिकारी व कार्यकर्ते महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर. जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई. शहर संघटक प्रमुख रत्नाकर खरोटे. मिलिंद भाऊ चौधरी.प्रमोद पाटील. ओम प्रकाश अग्रवाल. चंदन पाटील. तुषार तायडे.आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते






