Maharashtra

घुग्घूस कांग्रेस कमेटी तर्फे गरजवंताना अन्न धान्याची पैकेट वितरित चंद्रपूर

प्रतिनिधी :ज्ञानेश्वर जुमनाकेघुग्घूस :- कोरोना वायरस मुळेसंपूर्ण देश लॉक डाउनझालेले आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार 3 महिन्याचे रेशन हे अगदी स्वस्त दरात देणार आहे .
मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्याची परिस्थीती अत्यंत वाईट असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
गोर- गरीबांची दयनीय अवस्था पाहुन कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे गरजवंताना अन्न धान्याची पैकेट देण्यात आले.
यामध्ये तांदूळ दाळ तेल मीठ हळद मिर्ची यांचा समावेश आहे.घुग्घूस कांग्रेस कमेटी तर्फे गरजवंताना अन्न धान्याची पैकेट वितरित चंद्रपूरनागरिकांन पर्यंत साहित्य पोहचविण्याचे कार्य सैय्यद अनवर,(कामगार नेते) बालकिशन कुळसंगे अजय उपाध्ये सचिन कोंडावार किरण पुरेल्ली सचिन नागपुरे जीत राखुंडे शहजाद शेख आरिफ शेख रतन पालवार अंकुश सपाटे राजू पोल हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button