यावल

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असा नामोल्लेख धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांनी करण्यासाठी शिवभक्त यांनी दिलं निवेदन..

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असा नामोल्लेख धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांनी करण्यासाठी शिवभक्त यांनी दिलं निवेदन..

ता.यावल विलास ताठे
आज दि.14,12,2019 रोजी आपल्या परिसरातील फैजपूर येथे असलेल्या धनाजी नाना महाविद्यालयातील प्रवेशद्वारास महाराज्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे तरी अतिशय आदराने छत्रपती शिवाजी महाराज असे करावे असे निवेदन मा.आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोचुर येथील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते रितेश मस्कावदे,ऋषिकेश पंडित,परेश गोसावी,स्वप्नील पाटील ,भूषण महाजन,यश महाजन ,कन्हैया महाजन,भैय्या महाजन या शिवभक्त
यांनी कॉलेज चे व्हॉईस प्रिंसिपल श्री अनिल भंगाळे याना निवेदन
देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button