Maharashtra

प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रताप चा संघ अव्वल:

प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’चा संघ अव्वल:

प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रताप चा संघ अव्वल:

प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’चा संघ अव्वल:
एस जी पाटील कॉलेज,साक्री द्वितिय
एस एस व्ही पी एस कॉलेज तृतिय
उत्तेजनार्थ पहिले जय हिंद कॉलेज धुले
उत्तेजनार्थ दुसरे क ब चौ उ म वि जलगाव
अमलनेर: प्रताप मधे स्पर्धेचे उत्साहवर्धक
             वातावरण-*मा.राजेन्द्र ससाणे* 
            (डी वाय एस पी,अमलनेर) यांचे 
             मत.
पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा हया 5 व 6 सप्टेबर 2019 रोजी साने गुरुजी सभागृहात संपन्न झाल्या.समारोप व बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन मा राजेन्द्र ससाणे हे बोलत होते.ते म्हणाले की चुकीच्या मार्गाने विद्यार्थी जाऊ नये,या करिता ग्रामिण भागात स्पर्धेचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे.सेवा करण्या करिता हल्ली प्रशासनात येणे आवश्यक आहे.असे कार्यक्रम नेहमी होत राहणे गरजेचे आहे.

प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रताप चा संघ अव्वल:
मा निरज अग्रवाल यांनी सुद्धा स्पर्धे चे महत्व आणि त्या दिशेने वाटचाल या संबंधी मूलभूत मार्गदर्शन केले.
प्राचार्या डॉ ज्योती राणे मैडम यांनी सुद्धा जिवनात यश-अपयश येत असतात त्या कारणाने खचुन न जाता सदैव प्रयत्नशील
असणे आवश्यक आहे असे मत मांडले.
विश्वत सौ वसुंधरा लांडगे यांनी आईन्स टाईन,अमिताभ बच्चन यांचे उदाहरन देऊन मार्गदर्शन केले.
   या स्पर्धे चे प्रथम बक्षिस रुपये 7500 व ट्राफी हे प्रतापीय प्रेरणा प्रबोधिनी यांनी दिले .दुसरे बक्षिस हे रुपये 5000 कै रसिकलाल रतनलाल गुजराथी यांच्या स्मरणार्थ डॉ जयेश गुजराथी यांच्या द्वारे देण्यात आले तर  तिसरे बक्षिस रुपये 3000  हे लायन्स क्लब,अमलनेर यांनी दिले.सर्व संघास रोख  रक्कम ,ट्राफी व प्रमाणपत्र हे प्रमुख अथिती,कार्याध्यक्ष,प्राचार्या,समन्वयक यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.
    प्रस्तुत समारंभ प्रंसगी विचारमंचावर अतिथी मा राजेन्द्र ससाणे, खानदेश शिक्षण मण्डलाचे कार्याध्यक्ष मा प्रदिप अग्रवाल,मा निरज भाऊ अग्रवाल,
सौ वंसुधरा लांडगे, प्राचार्या डॉ ज्योती राणे, उप प्राचार्य प्रा एस ओ माली,उप प्राचार्य डॉ एम एस वाघ,संयोजक डॉ रवी बालसकर हे उपस्थित होते.
  प्रस्तुत समारंभ यशस्वीते करिता डॉ विजय तुन्टे,डॉ हर्षवर्धन जाधव,डॉ रवी बालसकर,प्रा आर सी सरवदे,डॉ व्ही बी मांटे,डॉ अशोक पाटील,प्रा एस डी बागुल,डॉ डी आर चौधरी, डॉ कल्पना पाटील,प्रा नलिनी पाटील,प्रा वर्षाली वाकडे, प्रा किरण गावित,प्रा प्रशान्त ठाकुर,प्रा ज्ञानेश्वर मराठे,प्रा अनिल झलके,प्रा किरण भागवत,प्रा धिरज वैष्णव,प्रा रामदास सुरलकर,प्रा आर एन गायकवाड,प्रा माधव भुसनर,प्रा रमेश माने,प्रा नितेश कोचे,प्रा योगेश पाटील, मा दिलिप दादा शिरसाठ यांनी सहकार्य केले.
   सदर समारंभाचे सूत्र संचालन डॉ विजय तुन्टे यांनी केले तर आभाराचे काम डॉ डी आर चौधरी यांनी पाहिले.कर्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने मा हर्ष नेतकर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button