Maharashtra

कर सहाय्यक मुख्य परिक्षेत संजीवनी शंकर पवार राज्य दुसर्‍या क्रमांकाने मुलींमध्ये उत्तीर्ण ..

कर सहाय्यक मुख्य परिक्षेत संजीवनी शंकर पवार राज्य दुसर्‍या क्रमांकाने मुलींमध्ये  उत्तीर्ण ..

कर सहाय्यक मुख्य परिक्षेत संजीवनी शंकर पवार राज्य दुसर्‍या क्रमांकाने मुलींमध्ये उत्तीर्ण ..

रावेर प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील आदिवासी छोट्या  खेड्यातील बंजारा समाजातील शंकर पवार सेवानिवृत्त  शिक्षणाधिकारी यांची कन्या संजीवनी शंकर पवार ही कर सहाय्यक मुख्य परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून दुसर्‍या क्रमांकाने पास झाली असून आपल्या गावाचा रावेर तालुक्याचा सन्मान म्हणून तिचे समस्त गावकरी, नातेवाईक आणि विशेष बंजारा समाजबांधवांनी कौतुक करून तिच्या जिद्द ,  चिकाटी आणि यशस्वीतेतून समस्त तरूण, तरूणी समोर एक चांगला आदर्श ठेवल्याने सर्व स्तरावर तिचे सह संपूर्ण परिवाराचे तोंड भरून कौतुक सर्वत्र होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button