?Crime Diary..स्थानिक गुन्हे शाखा विभागाची कारवाई..ट्रक चोरीला गेला होता चोरीला..! 82 लाख रुपये सीग्राम कंपनीची दारू मुद्देमालासह हस्तगत
सुनील घुमरे नाशिक
याबाबत सविस्तर वृत्त असे की धर्मेंद्र शेरसिंग मंडलोई ट्रान्सपोर्ट राहणार नाशिक म्हसरूळ यांनी त्यांच्या ओळखीचे ट्रान्सपोर्ट नामे विजय गूलशन मागो नाशिक यांना तीन वर्षापासून ओळखत असल्याने दिनांक 16 12 2020 रोजी रात्रीच्या सुमारास मोबाईल वरून अकोला येथे जाण्यासाठी 20 टन वजन क्षमता असलेली गाडी पाहिजे असे सांगितले त्यावेळी संबंधित ट्रान्सपोर्ट एम एच 15 डी के 49 55 क्रमांकाची गाडी लोडिंग साठी 17 12 2020 रोजी सकाळी दहा वाजता कादवा म्हाळुंगी येथील राम्या कंपनी वर पाठवले सदरच्या गाडीमध्ये हे विदेशी दारूचे मटेरियल लोड केले यामध्ये रॉयल स्टॅग 375 ई-मेल दोन बॉक्स रॉयल स्टॅग 375 ई-मेल 234 बॉक्स रॉयल स्टॅग 180 मिली 228 बॉक्स रॉयल स्टॅग 180 मिली 28 बॉक्स ओप्पो रियल एक लिटर 113 बॉक्स रियल ब्ल्यू एक लिटर एक बॉक्स ब्ल्यू 180 एम एल 444 बॉक्स 180 मिली चार बॉक्स 90 मिली 200 बॉक्स असे एकूण बाराशे 54 बॉक्स याची एकूण किंमत आठ लाख रुपये हे 80 लाख रुपये किमतीची दारू व टाटा कंपनीची 12 टायर गाडी क्रमांक एम एच 15 डी के 49 55 असा एकूण 90 लाख 35 हजार 45 रुपयांचा ऐवज मुद्देमाल सदरचे गाडीमध्ये भरून मालाचे टी पी आर कॉपी कागदपत्र इसम नावे अझरुद्दीन मोहमद सादिक शेख व इजाज खान समद खान याचे हवाली करून सदर गाडी दिनांक 17 12 2020 रोजी रात्री दहा वाजता अकोला येथे जाण्यासाठी रवाना झाली दिनांक 19 12 20 रोजी नऊ वाजेच्या सुमारास विजय गुलशन मागु मोबाईलवर फोन केला की ड्रायव्हर नामे इजाज खान समद खान यास आज रोजी फोन करून विचारणा केली व सांगितले की गुरुवारी मालेगाव येथे स्टार हॉटेल येथे थांबलो असता गाडी लावून मी घरी निघून आलो आहे सकाळी दहा वाजता स्टार हॉटेल येथे जाऊन पाहिले असता सदर क्रमांकाची गाडी मिळून आली नसलेबाबत सांगत आहे तेव्हा फिर्याद दार यांनी नामे इजाज खान समद खान यास आपले ताब्यात दिलेले ट्रक व माल कुठे आहे अशी विचारणा करून खात्री केली त्यावेळी नामे इजाज खान समद खान याचे विरुद्ध विदेशी दारू व मालवाहू ट्रक असा एकूण 90 लाख 35 हजार 45 रुपयांचा माल सदर इसमाने अपहार केल्याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून यानंतर तपासाची चक्रे फिरवली त्यावेळी माननीय. नाशिक ग्रामीणजिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस उप अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थनिक गुंन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे टीम सोबत पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार सोनी पोलीस हवालदार दीपक अहिरे पोलीस हवालदार पुंडलीक राऊत पोलीस वर हवालदार गणेश वराडे पोलीस नाईक अमोल घुगे पोलीस नाईक जालिंदर खराटे पोलीस हवालदार हनुमंत महाले इत्यादींनी सदर आरोपी इजाज खान समद खान यास गाडी बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शंका आल्याने गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस तिने सदर आरोपीस पोलिसी खाक्या विचारणा केली असता गुन्हा घडले असले बाबत व मुद्देमाल स्थितीत असले बाबत सांगितले तसेच सदर मालं जानोरी तालुका दिंडोरी येथील सदर आरोपीने अशापुरा गोडाऊन ठक्कर यांच्या मालकीची असल्याने ते भाड्याने घेतले होते व त्या ठिकाणी सदर माल उतरवून ठेवला असून गाडी भरले नंतर गाडी मालेगाव पर्यंत घेऊन याठिकाणी गाडीची असलेले जीपीएस सिस्टिम तोडून टाकून सदर ट्रक रिटन घेऊन संबंधित कंपनीतील दारूचे बॉक्स जानोरी येथे ठक्कर यांचे आशापुरा गोडाऊन मधील गा ला करून ठक्क र यांचेकडून पाटील नामक ईसमाने घेऊन सदर आरोपीने दोन महिन्यापसून भाडयाने घेतले होते व येथील गोडाउन मध्ये उतरून ठेवून पुना ट्रक मालेगाव परिसरात ब्रिटनला व त्या ठिकाणी अज्ञातस्थळी टक लावून ट्रक चोरीला गेले बाबत संबंधित पोलिस स्टेशनला ट्रक चोरी गेल्याची तक्रार देण्यासाठी खान खान याने बनवाबनवी केली असून त्याने स्वतःहून 82 लाख रुपयाची दारू गोडाऊनला चोरून ठेवले आहे याबाबत. स्थनिक गुंन्हे शाखा चौकशी करून सदर माल हस्तगत केला आहे व पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो निरी अनिल बोरसे दिंडोरी पोलीस स्टेशन करीत आहे सुरू असल्याचे समजते.






