Amalner

? Big Breaking..प्रवाशांसाठी खुशखबर लालपरी प्रवाश्यांच्या  सेवेत पुन्हा दाखल…असे आहे वेळा पत्रक..

? Big Breaking..प्रवाशांसाठी खुशखबर लालपरी प्रवाश्यांच्या सेवेत पुन्हा दाखल…असे आहे वेळा पत्रक..

अमळनेर आगरा तून सुटणार ह्या गाड्या…

अमळनेर -धुळे
अमळनेर – चोपडा
अमळनेर – जळगाव
अमळनेर – शिरपुर
अमळनेर – शिरपुर
अमळनेर – चाळिसगाव
अमळनेर- पाचोरा
अमळनेर – पारोळा
अमळनेर – लासूर
अमळनेर- मांडळ
व अजुन काही बसेस सुरु आहेत.

  • आणि लांब पल्ल्याच्या खालील बसेस प्रवाशांच्या सोईसाठी सुरु झालेल्या आहेत….

अमळनेर – अकोला 6-00
अमळनेर – पुणे 6-30 (नगर मार्गे)
अमळनेर-नासिक 8:00
अमळनेर- पुणे 8-30 (संगमनेर मार्गे)
अमळनेर- सुरत 7-45
अमळनेर- इंदोर 9-30

या व्यतिरिक्त इतर आगारांच्या सुध्दा नासिक वाशी कल्याण बसेस सुरु झाल्या आहेत

सर्व प्रवाशांना विनंती की आपल्या सर्वांच्या मागणी नुसार बसेस सुरु केल्या आहेत व टप्प्याटप्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहुन अजुन काही बसेस सुरु होतील व येणाऱ्या काही काळात शाळा कॉलेज सुरळीत सुरु झाल्यावर सर्व वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होईल.

अतिशय महत्वाचे:-

बस भाडे आकारणी ही जुनीच आहे त्यात कुठलाही वाढ झालेली नाही.

आणि जेष्ठ नागरीक व अंध अपंग सवलती सहीत सर्व सवलीती आहेत.

अधीक माहितीसाठी संपर्क:-

अमळनेर बस स्थानक:-

फोन नं. 02587222019

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button