Latur

देवणी खु येथील पञकार रणदिवे लक्ष्मण यांना साप्ताहिक पोलीस तपास कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

देवणी खु येथील पञकार रणदिवे लक्ष्मण यांना साप्ताहिक पोलीस तपास कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

लक्ष्मण कांबळे

देवणी तालूक्यातील देवणी खु येथील पञकार रणदिवे लक्ष्मण यांना साप्ताहिक पोलिस तपास कोरोना योध्दा म्हणून सन्मानपञ देऊन सन्मान करण्यात आले. तळागाळातील जनसामान्यांना अहोरात्र मदत करणारे श्रमिक क्रांतीचे सक्रिय कार्यकर्ते तथा निर्भिडपणे आन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी संघटनात्मक पातळीवर उदगीर तालुक्यातील काही गावाना श्रमिक क्रांतीच्या माध्यमातुन गरजूना धान्य उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे कार्य केले आहेत तर व्यक्तिगत पातळीवर कोरोना महामारीच्या कठीण काळात उत्कृष्ट जन जागृतीची कामगिरी केल्याची दख्खल घेऊन साप्ताहिक पोलिस तपास लक्ष्मण रणदिवे यांना कोरोना योध्दा म्हणुन सन्मान पत्राने गौरविण्यात आले आहे या सन्मान पत्रावर साप्ताहिक पोलीस तपासचे संपादक आध्यक्ष राजीव जाधव व पद आधिकारी साजिद बुखारी,तुषार राणे,सुरेश साळवी,उमेश शेटये इत्यादीच्या स्वाक्षरी आसुन दि.1/आॅगस्ट/2020 रोजी साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी दिनाचे औचित्य साधुन सदरचे सन्मान पत्र देऊन लक्ष्मण रणदिवेना गौरविण्यात आले आहे,याबाबद लक्ष्मण रणदिवे यांचे संघटना व समाज समुहातुन कौतुक होत आसुन याबाद श्रमिक क्रांती आभियानाचे आध्यक्ष मारुती जयवंतराव गुंडीले ,प्रेस संपादक देवणी ता.अध्यक्ष व पत्रकार सेवा संघ :- पांडुरंग सूर्यवंशी वडमुरंबीकर पञकार शकिल मनियार बालाजी टाळीकोटे . प्रा.नरसिग सूर्यवशी जाकिर बागवान .महम्मद रफी संतोष पाटिल मनोज पाटिल. दिलीप शिदे. आबादास कल्याणकर . शेतकरी नेते राजाराम पाटिल.विक्रम गायकवाड.हुशेन धोञे . कृष्णा पिजरे.मारोती सूर्यवशी . शाम रणदिवे .गजानन गायकवाड अजनिकर. रमेश गायकवाड .काशिनाथ मुगे माधव कांबळे.पढरी जोळदापके. .विश्वनाथ गायकवाड .विलास वाघमारे रि.पा.ई.अध्यक्ष रमांकात सूर्यवशी.दिपक सूर्यवशी .विशाल सूर्यवशी.आश्विन सुर्यवशी.सुभाष गायकवाड . साईनाथ सूर्यवशी.सह कार्यकर्ते गोविंद शिंदे,राजकुमार सुर्यवंशी,काशिनाथ कांबळे,बालाजी आदावळे,कमलाकर बंडे,विकास बलांडे,कीरण जाधव,दादाराव गायकवाड.दिपक गायकवाड,विवेक गुंडीले,अनिकेत शिंदे इत्यादीनी मनपूर्वक आभिनंदन केले आसुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button