फैजपुर येथे जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन
फैजपुर प्रतिनिधी
सलीम पिंजारी तालुका यावल
येथील जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग कडुन किक्रेट टूर्नामेंट चे आयोजन करणयात आले आहे,दि २६ डिसेंबर रोजी या किक्रेट स्पर्धाचे उद्घाटन विभागीय पोलिस अधिकारी अन्नापुर्णा सिंग यांच्या हस्ते करणयात आले, या प्रसंगी फैजपुर येथील सह पोलिस निरिक्षक मोताळे ,माजी उपनगरध्यक्ष कुर्बान शेख,जावीद जनाब,वसीम जनाब,अनवर खाटीक,कलीम मेंबर,मारुळ चे सरपंच असद मतिउर रहेमान,मोसीन सेठ,रियाज भाई,इमरान पटेल,साजिद मेंबर,शेख रियाज,व किक्रेट स्पर्धात सहभागी सर्व खिलाडी मोठया संख्याने उपस्थित होते,सदरील क्रिकेट स्पर्धात १३ टीम यांचा सहभाग आहे, फायनल 29 डिसेंबर रविवार रोजी होणार आयोजक वसीम जनाब जाफर आली जविद शेख मोहसीन शेख मोईन खान वाकर शेख आणि वसीम जनाब हे उपस्थित होते






