Faijpur

अमोदा येथे दोन गटात हाणामारी एका चाकूने भोसकले दोन गटात तणाव.. मोटरसायकल पेटवली

अमोदा येथे दोन गटात हाणामारी एका चाकूने भोसकले दोन गटात तणाव.. मोटरसायकल पेटवली

सलीम पिंजारी

फैजपूर ता यावल 16 जानेवारी
येथून जवळच असलेल्या आमोदे तालुका यावल येथे येथे किरकोळ कारणावरून दोन समाजात वाद होऊन झाले याबाबत सविस्तर माहिती मिळते की फिर्यादी व त्यांचे मित्र हे मोटरसायकलने रोडवरून जात असताना सदर आरोपी हे रोडवर उभे होते व आरोपी यांनी पाहून शिवीगाळ करू लागले त्याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन याचे वाईट वाटून एकत्रित करून गर्दी जमवून हातात लाठ्या-काठ्या घेऊन दगडफेक केल्याने फिर्यादी डोक्याच्या मागील बाजूस मार लागून रक्तबंबाळ केले भूषण आनंदा तायडे यांनी ईश्वरी सपकाळे यांची मोटार सायकल पेटवून दिली असे विकास विश्वनाथ शिंदे वडर वय 22 रा आमोदा यांनी केलेल्या नोंदलेल्या नुसार आरोपी सतीश तायडे राहुल तायडे दीपक तायडे शुभम तायडे राधे तायडे भूषण तायडे आनंदा तायडे अक्षय तायडे सर्व रा अमोशा तालुका यावल या विरोधात भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 0 3/ 2020 भादवि कलम 143 147 148 149 337 323 504 535 प्रमाणे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

तर दुसर्‍या परस्पर तक्रारीत म्हटले आहे की धनराज शेठ यांच्या घराजवळ कारण रोडवर ते सार्वजनिक जागी गाडीची हरण वाजविले त्याचा दहा विचारला याचे वाईट वाटून आरोपी यांनी गर्दी जमवून हातात काठ्या लोखंडी आसारी घेऊन येऊन दगडफेक करून फिर्यादी तुम्ही महारोग फार मातले आहे असे जातीवाचक जातीवाचक बोलून शिवीगाळ करू लागले तेव्हा आरोपी हुशार संतोष कठोरे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीत पाठीवर दोन्ही हातावर मारहाण केली तसेच आरोपी विकास विश्वनाथ शिंदे याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने जखमी भूषण आनंदा तायडे यास पोटात मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अक्षय यशवंत तायडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास विश्वनाथ शिंदे ईश्वरी सपकाळे तुषार संतोष कठोरे लोकेश अरुण सपकाळे हेमंत सुभाष सपकाळे उमेश सपकाळे सर्व रा अमोदा याविरोधात भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 0 2/ 2020 भादवि कलम 143 147 148 307 323 504 सह तीन एक डॉ तीनेक पसरू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button