Maharashtra

संघटीत लढा दिल्या शिवाय सफाई कामगारांचे विकास शक्य नाही – नागेज कंडारे

संघटीत लढा दिल्या शिवाय सफाई कामगारांचे विकास शक्य नाही – नागेज कंडारे 

संघटीत लढा दिल्या शिवाय सफाई कामगारांचे विकास शक्य नाही - नागेज कंडारे

अमरावती – शहरातील घाणीचे काम करुण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांना शासनाच्या ऐकही योजनेचा लाभ व सुविधा मिळत नाही जो पर्यत एकत्र येऊन संघटित लढादिल्या शिवाय विकास शक्य नाही असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यांनी शेंदूरजना घाट येथे शाखा उदघाटन प्रसंगी बोलत होते त्या प्रसंगी विदर्भ प्रमुख प्रशांत नकवाल, मिडीया प्रसिद्ध प्रमुख युवराज खोकरे, अमरावती जिल्हाध्यक्ष रवींद्र उसरे, याचा सह सर्व  सफाई कर्मचारी उपस्थित होते 
 नगर परिषद येथे सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी  या सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा व त्यांच्यावर  होणाऱ्या शोषणावर तडजोड कशाप्रकारे करता येईल यांची माहीती मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला उपस्तीत असलेले आरोग्य निरीक्षक श्री रणजित सोनेकर यांना शासनाच्या परिपत्रक नुसार नागेज कंडारे यांनी माहीती दिली व कंडारे याच्या हस्ते गजेंद्र शेंदरे यांना संघटना शाखांचे अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र दिले 

संघटीत लढा दिल्या शिवाय सफाई कामगारांचे विकास शक्य नाही - नागेज कंडारे
           नगर परिषद सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्या मध्ये अंत्यत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button