Pandharpur

मनसे मेळावा,, मनसे प्रवेश,,करमाळा जिल्हा सोलापूर,,

मनसे मेळावा,, मनसे प्रवेश,,करमाळा जिल्हा सोलापूर,,

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत करमाळा येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता,,
यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,विजय रोकडे, आबासाहेब ढवळे, अप्पा करचे, राजेंद्र मोरे, संजय घोलप, नाना मोरे,सतीश फंड, बाळासाहेब टोणापे,सागर लोकरे, आकाश लांडे, युवराज कोळी, राहुल सुर्वे, अमोल घोडके, कुंडलिक मगर, आकाश होणमाणे,अनिल माने, आनंद मोरे इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button